लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..."

२०१९ साली रिलीज झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला बरीच टीक सहन करावी लागली. याबद्दल शाहिदचे वडील आणि अभिनेते पंकज कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलंय ...

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत ...

आता नोकरी करतानाच व्हा डॉक्टर ! - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता नोकरी करतानाच व्हा डॉक्टर !

टीआयएसएसमध्ये सद्य:स्थितीत पूर्णवेळ पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यातून नोकरी सांभाळून संशोधन अभ्यासक्रम करणे अनेकांना शक्य होत नाही. ...

बस्तर आणि सुरगुजाच्या दुर्गम भागातील रहिवासी आता विकास ते विश्वास या प्रवासात सहभागी होतील: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा - Marathi News | | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :बस्तर आणि सुरगुजाच्या दुर्गम भागातील रहिवासी आता विकास ते विश्वास या प्रवासात सहभागी होतील: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सार्वजनिक सुविधा वाढवण्यासाठी आमचे सरकार वेगाने काम करत आहे - मुख्यमंत्री श्री साई ...

पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ

पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो. मात्र, पालिका सभागृह विसर्जित झाल्यामुळे गेली तीन वर्षे मुख्यमंत्री बोनसची घोषणा करीत आहेत. ...

बोरीवली-ठाणे भुयारी मार्गासाठी प्रबोधनकार ग्रंथालयावर हाताेडा? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली-ठाणे भुयारी मार्गासाठी प्रबोधनकार ग्रंथालयावर हाताेडा?

३० हजार बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा वाऱ्यावर पडण्याची शक्यता; अबालवृद्ध वाचकांमध्ये चिंता ...

वांद्रे येथील ग्रंथालयातून एक लाख रुपयांची पुस्तके चोरीला ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथील ग्रंथालयातून एक लाख रुपयांची पुस्तके चोरीला ?

चौकशीनंतर पोलिस घेणार तक्रार; वसाहतीची जागा उच्च न्यायालयाला देणार  ...

Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर

Tata Capital IPO Open Today: शुक्रवारी, टाटाचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला, ज्यामध्ये १४,२३,८७,२८४ शेअर्स ऑफर केले गेले, ज्यांचे एकूण मूल्य ₹४६४१.८३ कोटी आहे. गुंतवणूकदार यात कसे गुंतवणूक करू शकतात ते जाणून घेऊया. ...