लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला

चिकलठाण्यात दिवसभर कडेकोट बंदोबस्त; मांस तस्करांवर कठोर कारवाईसाठी हिंदू संघटना आक्रमक ...

सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच सोन्याच्या वाढत्या किंमतीने लोकांचे टेन्शन वाढवले आहे. ...

म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

Myanmar Paraglider Bomb Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले. ...

अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक

Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोटला घडलेल्या एका प्रसंगात स्वामी दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांच्या स्वरुपात दर्शन देतात. ...

सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."

अमृता सिंह आणि सैफ अली खानचा २००४ साली घटस्फोट झाला. तेव्हा कुटुंबासाठीही तो कठीण काळ होता असं सोहा म्हणाली. ...

Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर

Google India Investmet: गुगल भारतात आपला पाहिला आणि देशाच्या डिजिटल इतिहासातील सर्वात मोठा गुंतवणूक प्रकल्प सुरू करणार आहे. काय आहे कंपनीचा प्लान. ...

Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

Nashik Crime News Latest: नाशिकमध्ये एका मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. नाशिकमधील जेलरोड परिसरात या घटनेने खळबळ उडाली.   ...

शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?

न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येणार होता. परंतु सशस्त्र दलाच्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे न्या. सूर्यकांत यांना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. ...