लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप

पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला.  ...

Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan Knife Attack: सैफ अली खानवर काही महिन्यांपूर्वी घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला. आता तब्बल ८ महिन्यांनी पहिल्यांदाच, सैफने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. ...

चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौघे घरात घुसले अन् गळा चिरला; नववधूची निर्घृण हत्या! ग्रामस्थांचा आक्रोश, 7 वर्षीय मुलाने पाहिले

या घटनेनंतर एसपींसह वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. ...

प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या

प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीसह तिघांना अटक;पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ४८ तासांत छत्रपती संभाजीनगर येथून संशयितांना केले जेरबंद ...

थंडी येताच त्वचा होऊ लागते ड्राय, घरीच तयार करून लावा 'हे' खास उटणे; त्वचा होईल मुलायम आणि सतेज - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी येताच त्वचा होऊ लागते ड्राय, घरीच तयार करून लावा 'हे' खास उटणे; त्वचा होईल मुलायम आणि सतेज

Skin Care In Winter : त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज्ड ठेवण्यासाठी घरच्या घरी तयार केलेले काही उटणे अत्यंत उपयोगी ठरतात. ...

गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य

Sugarcane FRP 2025-26 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे. ...

गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..."

गौहर खानचे सासरे इस्माइल दरबार हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी सुनेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

सोनाक्षी आणि झहीरनं व्हिडीओ शेअर करत दिली 'गुड न्यूज', चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी आणि झहीरनं व्हिडीओ शेअर करत दिली 'गुड न्यूज', चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

सोनाक्षी आणि झहीरचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. ...