लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 

आणखी तीन नामवंत विद्यापीठे लवकरच येणार; आयात खर्चात घट, रोजगारांच्या नव्या संधी निर्माण, ‘कोंकण २०२५’ ब्रिटन-भारत संयुक्त नौदल सरावास प्रारंभ, १२६ जणांच्या जम्बो व्यापारी शिष्टमंडळाचा दौरा ...

चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा

अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले ...

दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड  - Marathi News | | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 

अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. ...

बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू

Banks new Rule: सरकारी व खासगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केले आहेत, जे येत्या काही दिवसांत लागू होतील. ...

अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी न्यायालयाला कार्यक्षेत्र नसल्याचा, तपासातील विसंगती आणि कायद्याने आवश्यक असलेल्या परवानगीअभावी खटला रद्द करण्याची मागणी केली होती. ...

राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा

दुपारी १२ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघेल. संविधान चौकात मोर्चा पोहोचून तेथे जाहीर सभा होईल. ...

राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी, नवी कार्यपद्धती निश्चित, ग्रामपंचायतींना प्रस्ताव देण्याचे अधिकार, महापुरुषांच्या नावाला प्राधान्य ...

बालवयातच लैंगिक शिक्षण द्यायला हवे : सुप्रीम कोर्ट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालवयातच लैंगिक शिक्षण द्यायला हवे : सुप्रीम कोर्ट

मुलांना तारुण्य पदार्पणाच्या काळातच शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती व आवश्यक काळजी खबरदारीचीही माहिती मिळू शकेल.  ...