लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप

"२२ दारूच्या दुकाना आहेत याच्या. सर्वांच्या नावर त्याने घेतलेल्या आहेत. हा काय शेतकऱ्यांना मदत करणार? हा शेतकऱ्यांना..." ...

दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती

प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे. ...

E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...

E20 Ethanol Free Petrol List: जाणून घ्या कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणते नाही, भारतातील बहुतेक सर्व पेट्रोल पंपवर मिळणारे सामान्य तसेच प्रीमियम पेट्रोल आता E20 मिश्रित आहे. पण तुमच्याकडे दोन पर्याय आहेत... ...

"एकदा ब्रिटन, अमेरिकेला विचारा की...";अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला दिली धमकी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एकदा ब्रिटन, अमेरिकेला विचारा की...";अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला दिली धमकी

'पाकिस्तानी हल्ल्या'बद्दल भारतातील अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इशारा दिला ...

Agriculture News : कृषी क्षेत्रातील दोन योजनांना प्रारंभ, 35 हजार कोटींची तरतूद, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : कृषी क्षेत्रातील दोन योजनांना प्रारंभ, 35 हजार कोटींची तरतूद, वाचा सविस्तर 

Agriculture News : नवी दिल्लीतील पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलातून या दोन महत्त्वाच्या योजनांचे अनावरण करण्यात आले. ...

Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अतिवृष्टीच्या विशेष पॅकेजमधून दोन तालुके वगळल्याने संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. ...

बँक घाट्यात तरी पदभरतीसाठी उतावीळ का? यवतमाळ जिल्हा बँकेची अनिष्ट तफावत एक हजार कोटींवर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँक घाट्यात तरी पदभरतीसाठी उतावीळ का? यवतमाळ जिल्हा बँकेची अनिष्ट तफावत एक हजार कोटींवर

विविध शाखांमध्ये गैरप्रकार : एनपीए ५३ टक्क्यांवर पोहोचल्याची बाब अहवालातून स्पष्ट ...

“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी फुटकी कवडी शेतकऱ्यांना दिली नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...