लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार

मागील आंदोलनवेळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली होती, आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही असे पाटलांनी स्पष्ट सांगितले ...

'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

Coldplay viral video: कंपनीचा CEO त्याच कंपनीच्या HR हेडशी मिठी मारून उभा असल्याचा व्हिडीओ झालेला व्हायरल ...

ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून १५०० कोटींची फसवणूक : राजू शेट्टी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून १५०० कोटींची फसवणूक : राजू शेट्टी

सांगली : ऊसतोडणी मुकादम व मजुरांकडून ऊसतोडणी वाहतूकदारांची गेल्या तीन वर्षांत १ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ... ...

Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत

Nanded Crime: रस्त्यावर हातगाडी लावण्यावरून जुना वाद पुन्हा उफाळून आला, पर्यवसन खुनात ...

युट्यूबर आशिष चंचलानी आणि एली अवराम करताहेत एकमेकांना डेट?, अखेर समोर आलं सत्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युट्यूबर आशिष चंचलानी आणि एली अवराम करताहेत एकमेकांना डेट?, अखेर समोर आलं सत्य

युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Eli Avram) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. पण अखेर ते दोघे खरोखर एकमेकांना डेट करत आहेत का, यामागचं सत्य समोर आलं आहे. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार

हॉटेलमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले ...

छत्रपती संभाजीनगरांचे पाण्याचे नियोजन बिघडले, आठव्या दिवशी येणारे पाणी अकराव्या दिवशी! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरांचे पाण्याचे नियोजन बिघडले, आठव्या दिवशी येणारे पाणी अकराव्या दिवशी!

शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलल्याचे परिणाम ...

सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड

सांगलीत सभा : सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार, मारुती गायकवाड यांची निवड ...