लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Bhat Lagavad : भात पिकाच्या पुनर्र लागवडीच्या वेळी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, अधिक उत्पादन येईल! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Lagavad : भात पिकाच्या पुनर्र लागवडीच्या वेळी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, अधिक उत्पादन येईल!

Bhat Lagavad : भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पुढील चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. ...

आमदार परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत युवक ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमदार परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत युवक ठार

ताफ्यातील गाडीनेच उपचारासाठी नेले : वैद्यकीय महाविद्यालयात मृत घोषित केले ...

१९२७ साली ब्रिटिशांनी बांधलेलं 'हे' धरण गेल्या २५ वर्षात प्रथमच पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१९२७ साली ब्रिटिशांनी बांधलेलं 'हे' धरण गेल्या २५ वर्षात प्रथमच पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो

गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. या धरणावरील हंगा नदी व नाल्यांना पूर आल्याने धरण लवकर भरले. ...

विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

ulhasnagar crime: विनयभंग प्रकरणी जेल मधून सुटताच आरोपीने सहकार्याच्या मदतीने पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ...

लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन

बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आज बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटांमुळे नाही तर घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार ...

Satara: मलकापुरात उड्डाणपुलालगतच्या पुलाचे काम निकृष्ट, नागरिकांचा आरोप  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मलकापुरात उड्डाणपुलालगतच्या पुलाचे काम निकृष्ट, नागरिकांचा आरोप 

ना रोलिंग, ना सॉइल कॉम्पॅक्टर, ना व्हायब्रेटर! ...