म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Weather Update : पुर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात- महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत (Hot weather ) आहे तर काही भागात रात्रीच्या वेळी थंडी पडते आहे. कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर ...
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. बाजारात कालच्या रिकव्हरीनंतर आज पॉझिटिव्ह ट्रिगर पाहायला मिळाले आणि सुरुवातही दमदार झाली. ...
गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं हा एक चांगला पर्याय आहे. पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करावा, असे बहुतांश तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया सोन्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत. ...