लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अखेर ‘त्या’ सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेवर गुन्हा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ‘त्या’ सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेवर गुन्हा 

मध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकरणी कारवाई, धान्य खराब झाल्याबाबत कुठलीही नोंद सापडली नसल्याने अपहार झाल्याचे स्पष्ट  ...

लाडकी बहीण नको, स्वाभिमानी सौदामिनी बना; कुणी व्यक्त केले मत? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण नको, स्वाभिमानी सौदामिनी बना; कुणी व्यक्त केले मत?

एकेकाळी राज्य सरकारमध्ये खूप समंजस आणि सुसंस्कृत मंडळी होती. बुद्धिवादी माणसे जेव्हा समाजाचे नेतृत्व करतात तेव्हा समाज आणि राज्य सुसंस्कृत होते. ...

मुलगी असावी तर अशी! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने आईला गिफ्ट केली महागडी कार, चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी असावी तर अशी! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने आईला गिफ्ट केली महागडी कार, चाहत्यांकडून होतंय कौतुक

अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. ...

सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची तयारी; काँग्रेस सरकारवर भाजपा संतापली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची तयारी; काँग्रेस सरकारवर भाजपा संतापली

वित्त विभागाने याचा आराखडा तयार केला आहे. कायदा आणि संसदीय कार्यमंत्री एचके पाटील यांनीही या दुरूस्तीला मान्यता दिली आहे. ...

अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..."

बॉलिवूडबरोबरच अनुराग कश्यपने स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईलाही कायमचा रामराम केला आहे. अनुराग कश्यप मुंबई सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाला आहे. ...

खलिस्तान्यांकडून एस जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; लंडनमध्ये पोलिसांसमोरच घडला धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तान्यांकडून एस जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; लंडनमध्ये पोलिसांसमोरच घडला धक्कादायक प्रकार

लंडनमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ...

२०५० मध्ये भारतातील ४५ कोटी तरुण लठ्ठ? वाढत्या फास्ट फूडमुळे गंभीर संकट उभे ठाकले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०५० मध्ये भारतातील ४५ कोटी तरुण लठ्ठ? वाढत्या फास्ट फूडमुळे गंभीर संकट उभे ठाकले

चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे. ...

“आयएएस अधिकाऱ्यांना ‘आयपीएस’वर वर्चस्व हवे आहे”; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आयएएस अधिकाऱ्यांना ‘आयपीएस’वर वर्चस्व हवे आहे”; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सरकारी वकील आणि न्यायाधीश म्हणून आपल्या अनुभवावरून आयएएस अधिकारी हे आयएफएस व आयपीएस अधिकाऱ्यांवर वर्चस्व गाजवतात. ...