माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल खोटी माहिती दिल्यानंतर मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग अडचणीत सापडले आहेत. संसदीय समिती त्यांना समन्स पाठवणार आहे. ...