म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती चुकीची भरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे परत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह फेडरेशनच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ...
१७ नंतर मंत्रिमंडळ फेररचना? दामू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. ...