लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Pune Metro: शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार सुरू

शहराच्या मध्यवस्तीमध्ये गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांनी कसबा मेट्रो स्थानकावर उतरावे. तेथून गणपती पाहून परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकावरून करावा - मेट्रोचे आवाहन ...

फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके

जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारही जबाबदार आहेत ...

Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले? 

Girna Dam : गिरणा धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते. ...

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर

लोहा तालुक्यात सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद ...

करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे

Kartoli farming : करटुले हे कमी परिचित पण पोषणमूल्यांनी व औषधी गुणधर्मांनी समृद्ध पीक आहे. योग्य तंत्रज्ञान जाणून घेत करटुले शेती केल्यास शेतकऱ्यांसाठी अधिक नफा देणारे भाजीपाला पीक ठरू शकते. ...

Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर ...

गडचिरोलीत आणखी ६४ हजार कुटुंबांना हवे घरकुल ; घरकुलासाठी पात्र आहेत कि नाही होणार पडताळणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत आणखी ६४ हजार कुटुंबांना हवे घरकुल ; घरकुलासाठी पात्र आहेत कि नाही होणार पडताळणी

ऑनलाइन सर्वेत नोंद : पडताळणीचे काम सुरू, दुबार लाभ घेऊ नये म्हणून प्रशासन सतर्क ...

आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा

Maratha Morcha Mumbai: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...