लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...

१९ वर्षांनंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याच मंचावर आज, मंगळवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...

वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश

वायुप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने निदर्शनास आणले. ...

सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत

Snowfall In Saudi Arabia: संपूर्ण जगभरात वातावरणात होत असलेले बदल हा चिंतेचा विषय ठरत आहे. याचदरम्यान, यंदाच्या हिवाळ्यात सौदी अरेबियातील वाळवंटामध्ये बर्फाची चादर पसरली आहे. वाळंटामध्ये झालेल्या या हिमवृष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांनी केला गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांनी केला गंभीर आरोप

Telangana Crime News: तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील मुसेपेट भागात एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणानंतर या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप

Telangana Crime News: तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील मुसेपेट भागात एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणानंतर या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 

India-Bangladesh Relation: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या हाय कमिशनने सोमवारी कौन्सुलर आणि व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. ...

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...

आताच्या भारतीय संघात खिलाडूवृत्ती दिसत नाही, मैदानात जे घडलं ते सर्वांना पाहिले, अशा आशयाच्या वक्तव्य सरफराज अहमद याने केले आहे. ...

‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 

Kerala Crime News: चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...