लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन

ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता ...

चीनची खेळी; 75 देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढले, आता अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा दबाव - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची खेळी; 75 देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढले, आता अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा दबाव

चीनने 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'च्या माध्यमातून जगातील गरीब देशांना लक्ष्य केले आहे. ...

Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं

अपहरण करून शेतात नेले, झाडाला बांधून सात जणांनी केली अमानुष मारहाण ...

४२७ धावांचं मिळालं 'टार्गेट'... संपूर्ण संघ अवघ्या २ धावांवर झाला 'ऑलआऊट', कुठे घडला प्रकार? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४२७ धावांचं मिळालं 'टार्गेट'... संपूर्ण संघ अवघ्या २ धावांवर झाला 'ऑलआऊट', कुठे घडला प्रकार?

2 Runs All Out, Cricket Match: ९ फलंदाज शून्यावर बाद ...

सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरी सोडा; गिलच्या भात्यातून इंग्लंडमध्ये एक अर्धशतक नाही आलं; त्यात आता कॅप्टन्सीचं ओझं

इंग्लंडविरुद्ध तो बरा खेळला, पण इंग्लंडमध्ये खेळताना कमी पडलाय ...

'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान तणावावेळी एका विद्यार्थीनीने वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिला ९ मे रोजी अटक केली होती. यानंतर तिच्यावर कारवाई केली होती. ...

खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...