लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका” - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”

सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

खंडणीच्या प्रलंबित खटल्यातून अरुण गवळीची सुटका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणीच्या प्रलंबित खटल्यातून अरुण गवळीची सुटका

जामसांडेकर हत्येप्रकरणी तुरुंगात मुक्काम कायम ...

पोलिस अंमलदारही आता करणार गुन्ह्याचा तपास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस अंमलदारही आता करणार गुन्ह्याचा तपास

या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल.  ...

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण

वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध मुंबईतील अनेक नेत्यांनी तक्रारी करूनही निव्वळ मल्लिकार्जुन खरगे यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

सराफासह पाच जण निर्दोष मुक्त; मनी लाँड्रिंगप्रकरणी स्पेशल कोर्टाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराफासह पाच जण निर्दोष मुक्त; मनी लाँड्रिंगप्रकरणी स्पेशल कोर्टाचा निर्णय

एका सराफा व्यापाऱ्यासह पाच जणांना विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी निर्दोषमुक्त केले. ...

बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांगलादेशींना भारतीय जन्मदाखला बनवून देणारा कर्नाटकात जेरबंद

पनवेलमधील कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला छडा ...

देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले. ...

अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने

महापालिका क्षेत्रातील ४१ बेकायदा इमारतींच्या विकासात सहभागी एका सिंडीकेटशी संबंधित कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. ...