लाडकी बहीण योजनेतील बँक खाती ही टोळी अवघ्या ३० हजारांत फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी सायबर भामट्यांना विकत असत. ...
विलेपार्ले येथील जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे आदेश असताना श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरते शेड उभारण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
कृत्रिम वाळूबाबत धोरण आले असून, जिल्ह्यात आता ५० ठिकाणी नवीन क्रशरला परवानगी द्यावयाची आहे. ...
दोन हजार ३६८ कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. ...
प्रस्तावाबाबत गृह विभाग सकारात्मक असला तरी वित्त विभागाने या दलाकडून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. ...
मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार, १९ मेपासून सुरू होणार दुसरा टप्पा, विद्यार्थ्यांना लॉगीन करण्याची मुभा ...
सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. ...