लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."

हिंदी बिग बॉसनंतर उलट तिला रिजेक्शनचाच सामना करावा लागल्याचा खुलासा नुकताच केला आहे. ...

Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!

Guru Gochar 2025: गुरु गोचर दर वर्षी होते, मात्र आता गुरु प्रतिगामी असल्याने अनेक गोष्टींना वेग येईल, त्यात काही चांगल्या आहेत तर काही वाईट; त्याबद्दल माहिती! ...

युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

या सॅटेलाईट फोटोमुळे २०२१ च्या आठवणी ताज्या झाल्यात. जेव्हा युक्रेन बॉर्डरवर अशाच प्रकारे हालचालीनंतर २०२२ मध्ये रशियाने हल्ला केला होता ...

"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!

चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. ...

मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत; वनविभागाची मोठी कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत; वनविभागाची मोठी कारवाई

मावळ तालुक्यातील तिकोणा गावाच्या हद्दीतील सिंग बंगल्यावर वनविभागाने अचानक धाड टाकली. ...

अ‍ॅसिड हल्ल्यात तिने डोळे गमावले, पण हार न मानता बारावीत मिळवले ९५ %, IAS होण्याचं स्वप्न - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अ‍ॅसिड हल्ल्यात तिने डोळे गमावले, पण हार न मानता बारावीत मिळवले ९५ %, IAS होण्याचं स्वप्न

काफी अवघ्या ३ वर्षांची असताना होळी खेळत होती. त्यावेळी हिसार गावातील तीन पुरुषांनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकलं. या हल्ल्यात तिने कायमची दृष्टी गमावली. ...

समाविष्ट गावातील २२ हजार मिळकतधारकांनी भरला ३० कोटींचा मिळकत कर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावातील २२ हजार मिळकतधारकांनी भरला ३० कोटींचा मिळकत कर

राज्य सरकारने वसुलीला स्थगिती दिली असतानाही या गावातील नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन भरला मिळकत कर ...

भारतातील सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त ₹3.25 लाख; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 50KM रेंज - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त ₹3.25 लाख; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 50KM रेंज

Vayve Eva : या मेड इन पुणे कारची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. ...