लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांप्रमाणे देशसेवा करण्याचं लहानपणीच पाहिलं होतं स्वप्न - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांप्रमाणे देशसेवा करण्याचं लहानपणीच पाहिलं होतं स्वप्न

प्रेरणा सिंह यांनी लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि पुढे आपल्या अथक परिश्रमांनी ते साकार केलं आहे. ...

उशी न घेता झोपण्याची लावा सवय, मिळतील इतके फायदे ज्यांचा विचारही केला नसेल! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उशी न घेता झोपण्याची लावा सवय, मिळतील इतके फायदे ज्यांचा विचारही केला नसेल!

Without Pillow Sleeping Benefits : डोक्याखाली उशी न घेता झोपण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar On Simla Agreement: सिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. ...

Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...

Air Marshal A K Bharti: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हळूहळू निवळू लागला आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अण्वस्त्र असलेल्या ठिकाणाला लक्ष्य केले, त्यामुळे हे घटल्याची चर्चा आहे.  ...

तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

स्वतंत्र प्रदेशाची मागणी करणाऱ्या तुर्कीतील कुर्दीश बंडखोर गटाने शस्त्रे टाकण्याची घोषणा केली आहे. ...

पाकिस्तानने भारताविरोधात वापरलेलं चीनचं 'पीएल १५'क्षेपणास्त्र किती शक्तिशाली? जाणून घ्या... - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने भारताविरोधात वापरलेलं चीनचं 'पीएल १५'क्षेपणास्त्र किती शक्तिशाली? जाणून घ्या...

PL 15 Missile : ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी चीनच्या पीएल-१५ क्षेपणास्त्राचा वापर केला. चिनी हवाई दल देखील याचा वापर करते. ...

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासा; दुबार पेरणीपासून मिळेल सुटका तसेच वाचणार वेळ अन् पैसा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासा; दुबार पेरणीपासून मिळेल सुटका तसेच वाचणार वेळ अन् पैसा

Seed Germination : खरीप हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व तयारी सुरू झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ...

Pune Rain: पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा; शहरात पुन्हा अवकाळी पावसाच्या सुखद सरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा; शहरात पुन्हा अवकाळी पावसाच्या सुखद सरी

पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे ...