लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती

पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही. ...

"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?

राहुल वैद्यने पुन्हा कोहलीवर साधला निशाणा, चाहत्यांना म्हणाला, 'दो कौडी के जोकर्स' ...

...तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पौड येथील विटंबना प्रकरणावर नितेश राणेंचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पौड येथील विटंबना प्रकरणावर नितेश राणेंचा सवाल

अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसविले आहे ...

PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स

आरबीआयनं एप्रिल २०२५ मध्ये रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आणला होता. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर एकीकडे सर्वच बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती, तर दुसरीकडे बँकांनीही एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. ...

भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव

भाजपच्या एका माजी खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी भाजपचे माजी खासदाराला एका घरात लपवण्यात आले. ...

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो!

कोण आहेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ते फलंदाज ज्यांच्यासमोर रबाडा ठरू शकतो घातक? ...

पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय!

Teeth Whitening: दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक महागडे उपाय केले जातात. पण महागडे उपाय न करताही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.  ...

"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा

१९६० च्या दशकात बनलेल्या इस्लामाबादमधील लाल मशीद खूप प्रसिद्ध आहे. या मशिदीतील इमामचा पाकिस्तानी जनतेवर मोठा प्रभाव आहे. ...