लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

स्वप्नांच्या वाटेवर जिद्द असेल, तर यशाला कुणी थांबवू शकत नाही ...

तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ  - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तंबाखूची तंद्री अन् गांजाची तलब ठरतेय घातक; हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ४० टक्के वाढ 

वॉशिंग्टनमध्ये विज्ञानविषयक सत्रात संशोधनाचे हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.  ...

पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायलनंतर रशियाचेही मिळाले पाठबळ; कोणतीही तडजोड न करता दहशतवादाविरुद्ध लढण्यावर भर, निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल केले दु:ख व्यक्त ...

IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?

इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघ कुणाला भिडणार? उर्वरित सामन्यापैंकी कुणाला किती सामने जिंकावे लागतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)

संघ अडचणीत असताना स्टब्स अन् निगम दोघांनी डाव सावरला, पण... ...

"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   

Pakistan News: बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये ...

SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'

प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हैदराबादसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण... ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

Vaibhavi Deshmukh News: आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ...