लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...

टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन आदेश जारी केला आहे. ट्रम्प यांनी ९० दिवसांच्या शुल्कवाढीवर स्थगिती दिल्यानंतर नॉन-टॅरिफ फसवणुकीची यादी जाहीर केली आहे. ...

एकनिष्ठ राहून काम केले; मात्र काँग्रेसने ताकद न देता कायम डावलले, थोपटेंची पक्षाबाबत नाराजी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनिष्ठ राहून काम केले; मात्र काँग्रेसने ताकद न देता कायम डावलले, थोपटेंची पक्षाबाबत नाराजी

राज्यात भाजपचे सरकार असून भोर मतदारसंघात विकासकामांना गती देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे ...

Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकन सिटीनं यासंदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते. ...

आकाश अंबानी यांनी घेतली 10 कोटींची आलिशान Ferrari; पाहा फिचर्स... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आकाश अंबानी यांनी घेतली 10 कोटींची आलिशान Ferrari; पाहा फिचर्स...

Akash Ambani Red Color Ferrari: अंबानी कुटुंबाच्या ताफ्यात एकाच मॉडेलच्या दोन फेरारी आहेत. ...

Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

Rishabh Pant, BCCI Central contracts : कार अपघातानंतर रिषभ पंतला कराराच्या यादीत खाली ढकलण्यात आले होते ...

करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट

अक्षय कुमार, आर. माधवनची भूमिका असलेला केसरी २ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचं कौतुक करत आहेत (kesari 2) ...

बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

बीसीसीआयने केंद्रीय करारातून शार्दुल ठाकूरचे नाव वगळल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...