लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिकी शेअर बाजार उघडताच कोसळला; भारतीय बाजाराचेही उद्या काही खरे नाही... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकी शेअर बाजार उघडताच कोसळला; भारतीय बाजाराचेही उद्या काही खरे नाही...

एलन मस्क आणि ट्रम्प यांच्या पोतडीतून उगवलेले टेरिफ वॉर जगाला मंदीच्या दिशेने घेऊन चालले आहे, सर्व कंपन्या, गुंतवणूकदार आणि देश धास्तावलेले आहेत. ...

"उत्तर प्रदेशात जे चाललंय ते खूप चुकीचे"; सरन्यायाधीशांनी पोलिसांवर ओढले ताशेरे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेशात जे चाललंय ते खूप चुकीचे"; सरन्यायाधीशांनी पोलिसांवर ओढले ताशेरे

सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. ...

माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

काही दिवसापूर्वी बीड येथील तुरुंगात वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. ...

Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

टी-२० मध्ये हा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय बॅटर ठरला असून क्रिकेट जगतात हा पल्ला गाठणारा तो पाचवा फलंदाज आहे.  ...

Beed: अर्धामसलातील धार्मिक स्थळात स्फोट; आरोपींवर दहशतवादी कृत्याचे कलम वाढविले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अर्धामसलातील धार्मिक स्थळात स्फोट; आरोपींवर दहशतवादी कृत्याचे कलम वाढविले

यूएपीए कायद्यातील कलम १५, १६, १८ व भारतीय न्याय संहितातेतील कलम ११३ हे कलम वाढविले आहेत. ...

दुबईतून तुम्ही १ किलो सोने देखील बिनदिक्कत आणू शकता; या आहेत 'वाटा', मग स्मगलिंग का करायचे... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबईतून तुम्ही १ किलो सोने देखील बिनदिक्कत आणू शकता; या आहेत 'वाटा', मग स्मगलिंग का करायचे...

Dubai Gold to India Limit : अभिनेत्री असलेल्या व्यक्तीने वारंवार दुबईला जाणे आणि तिकडून मिरवत, लपवत किलो किलोने सोने आणणे म्हणजे जरा चर्चेचेच प्रकरणे झाले. ...

बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू

बोरीवलीमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; वक्फ कायद्याविरोधात DMK सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; वक्फ कायद्याविरोधात DMK सर्वोच्च न्यायालयात धाव

Waqf Amendment Act 2025: वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...