लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? शनिची अपार कृपा; अमाप फायदा, बक्कळ पैसा-लाभ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? शनिची अपार कृपा; अमाप फायदा, बक्कळ पैसा-लाभ!

Numerology: नेमक्या कोणत्या मूलांकावर शनिचे विशेष लक्ष असते? शनि देवाची अपार कृपा लाभू शकते? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

Fodder Production : देशातील 10 कोटी हेक्टर नापीक जमिनीवर चारा निर्मितीसाठी प्रयत्न, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fodder Production : देशातील 10 कोटी हेक्टर नापीक जमिनीवर चारा निर्मितीसाठी प्रयत्न, वाचा सविस्तर 

Fodder Production : राजीव रंजन सिंह यांनी देशात सध्या हिरव्या चाऱ्याची ११ टक्के असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. ...

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा

शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती. ...

Jamin Kharedi : जमिनीवर अतिक्रमण झाल्यास कुठे आणि कशी तक्रार कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Kharedi : जमिनीवर अतिक्रमण झाल्यास कुठे आणि कशी तक्रार कराल? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन आणि भांडणे (Jamin Vad) या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू म्हटले तर काही वावगे वाटणार नाही. ...

१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी केलेलं काम अन् मी केलेलं काम पाहा

त्यांनी काय कामे केली ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार ...

'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा

"2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे." ...

धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ

मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे. ...

“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

Thackeray Group MP Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात. पण काळाराम मंदिरात आल्याचे मला स्मरत नाही, त्यांच्या मनात या मंदिराविषयी काही अढी आहे का, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...