लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

कुणाल कामराच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर बोलताना विचार करुन बोलावं असं म्हटलं. ...

सलग दुसऱ्या आठवड्यात बाजारात तेजी; ओएनजीसी, हिरोसह 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या आठवड्यात बाजारात तेजी; ओएनजीसी, हिरोसह 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

share market : सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली सुरुवात. एल अँड टी, पॉवर ग्रिड कॉर्प, एनटीपीसी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प हे सत्राच्या सुरुवातीला निफ्टीमध्ये प्रमुख वधारले ...

"माझ्यासोबत राहा किंवा प्रियकरासोबत..’’ पतीने ठेवले दोन पर्याय, पत्नीने फोन करून प्रियकराला बोलावलं, त्यानंतर...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यासोबत राहा किंवा प्रियकरासोबत..’’ पतीने ठेवले दोन पर्याय, पत्नीने फोन करून प्रियकराला बोलावलं, त्यानंतर...  

Uttar Pradesh Crime News: मर्जीविरुद्ध लग्न झाल्यानंतर एका महिलेच्या तिच्या जुन्या प्रियकरासोबत भेटीगाठी सुरूच राहिल्या. त्यानंतर सदर महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरासोबत अन्य एका तरुणाची हत्या केली. ...

बॉलिवूड अभिनेत्रीचं सीक्रेट वेडिंग, लग्नाचे फोटो समोर; अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाजलेल्या सिनेमात केलंय काम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीचं सीक्रेट वेडिंग, लग्नाचे फोटो समोर; अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाजलेल्या सिनेमात केलंय काम

आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...

मराठी वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी: ‘असे’ करा व्रत पूजन; पाहा, कथा, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मराठी वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी: ‘असे’ करा व्रत पूजन; पाहा, कथा, महात्म्य अन् मान्यता

Falgun Papmochani Ekadashi March 2025: मराठी वर्षातील शेवटच्या पापमोचनी एकादशीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या... ...

Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?

दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. ...

नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा, प्राधिकरण स्थापन करणार: CM फडणवीस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसारखा कायदा, प्राधिकरण स्थापन करणार: CM फडणवीस

प्राधिकरणामध्ये साधू-महंतांना स्थान नाही ...

सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा

Agriculture Market Update : दिवसेंदिवस वाढते ऊन आणि शेती उत्पादनातील घट पाहता बाजारपेठेत ग्राहकांची आवक अत्यंत कमी असल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. ...