लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट सांगतात ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत, पोट सुटणार नाही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट सांगतात ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत, पोट सुटणार नाही

How To Drink Black Coffee For Weight Loss : ब्लॅक कॉफीचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्याल. डाएटिशियन तमन्ना दयाल यांच्याकडून जाणून घेऊया की ही साधी दिसणारी ब्लॅक कॉफी शरीरात नेमकी कशी काम करते. ...

“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. ...

घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णय

PM Awas Yojana : गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...

मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात, शेअर केले फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात, शेअर केले फोटो

सध्या मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. ...

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

railway accident: रेल्वे मंत्रालयाने रेल्वे अपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे ...

लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित

लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत ...

मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर   - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  

Mars Effect On Earth Climate: पृथ्वीवरील वातावारणातील बदल हे केवळ सूर्य किंवा प्रदूषणामुळे नाही, तर त्यामागे आणखीही काही कारणं आहेत, अशी धक्कादायक माहिती संशोधनामधून समोर आली आहे. तसेच ही माहिती तुम्हाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे. ...

ICC WTC Points Table : न्यूझीलंडच्या विजयाचा टीम इंडियासह पाकला फटका; गुणतालिकेत मोठी उलथापालथ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Points Table : न्यूझीलंडच्या विजयाचा टीम इंडियासह पाकला फटका; गुणतालिकेत मोठी उलथापालथ

आघाडीच्या दोन जागेवर ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेचा कब्जा  ...