माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इंडियन आयडॉलचा विनर गायकाचा आज मध्यरात्री अपघात झाला. ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात झाला. हा अपघात कसा घडला आणि सध्या गायकाची तब्येत कशी आहे? जाणून घ्या ...
Share Market Closing 5th May, 2025: सोमवारी शेअर बाजार साध्या तेजीसह बंद झाला. आज बीएसई सेन्सेक्स २९४.८५ अंकांनी (०.३७%) वधारून ८०,७९६.८४ अंकांवर बंद झाला. ...
India Pakistan Tension : भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे. ...