लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी

पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांत केले पुरे : पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला धनादेश ...

'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल

भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक; अजित पवारांच्या विरोधात कट; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप ...

30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर 

krushi Paryatan kendra : शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना राबवली जाते.  ...

मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. ...

जावईबाबूंची रॉयल एन्ट्री; कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने गाठली सासरवाडी, हेलिकॉप्टर बघायला आटपाडीकरांची झुंबड - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जावईबाबूंची रॉयल एन्ट्री; कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने गाठली सासरवाडी, हेलिकॉप्टर बघायला आटपाडीकरांची झुंबड

या घटनेची चर्चा केवळ संपूर्ण तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर रंगली ...

सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

Lawyer Creates Ruckus In CJI Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने प्रचंड गोंधळ घातला. ...

अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान

Most Expensive Real Estate : देशात सर्वात अलिशान आणि महाग घरं म्हटलं की कोणाच्याही ओठांवर उद्योगपती मुकेश अंबानी यांचं नाव येतं. मात्र, लवकरच ही ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. ...

"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

Nashik Student Ends Life: इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजमध्येच आयुष्य संपवले. त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.  ...