म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हडोळती (अहमदपूर) येथील ७५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांच्या डोळ्यांतून शुक्रवारी आनंदाश्रू वाहत होते. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ७५ हजारांची बैलजोडी भेट दिली. या बैलजोडीने त्यांच्या ...
अझरबैजाननं भारताच्या शत्रूसोबत मोठा करार केला आहे. हा करार २ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १७ हजार कोटी रुपये) आहे. का आणि कोणसोबत त्यांनी केला हा करार. जाणून घ्या. ...
Good or Bad Foods : किडनी स्पेशलिस्ट आणि आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर निशांत गुप्ता यांनी या अवयवांसाठी बेस्ट फूड कोणते आणि अनहेल्दी फूड कोणते याबाबत माहिती दिली आहे. ...
पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. ...