लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे घातला तब्बल पाच कोटींचा गंडा

संबंधित वित्त व्यवस्थापकाला जूनमध्ये  ट्सॲप समूहात सामील करण्यात आले. ...

सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी  

या पक्षाने आपल्या १२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  ...

‘समृद्धी’वर म्यानमारचे दोघे ठार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’वर म्यानमारचे दोघे ठार

वाहन थेट रस्त्याच्या कडेला सुरक्षेखातर लावून असलेल्या टिनपत्र्यात जाऊन फसले.  ...

क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...

Pakistan-Afghanistan Ceasefire: दोहा येथे कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या यशस्वी शांतता चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा संघर्षावर नियंत्रण मिळवण्याचा हा महत्त्वपूर्ण पाऊल. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!

Weekly Horoscope: १९ ऑक्टोबर २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा... - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 19 ऑक्टोबर, 2025 रविवारी कन्या राशीत आहे. ...

युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा

ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमसोबत दोन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा केली. ...

बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले. ...