लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले

Ajit Pawar Latet News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर आगपाखड केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त विधानावर शेट्टी भाष्य केले.  ...

पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..!

शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते. ...

आजचा अग्रलेख: पुरे झाली बहिणींची परवड! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पुरे झाली बहिणींची परवड!

योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. ...

Maharashtra Weather Update: अवकाळीची धाकधुक कायम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: अवकाळीची धाकधुक कायम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात अनेक अनपेक्षित बदल होताना दिसत आहेत. अवकळीचे सावट (unseasonal weather) राज्यात दिसत आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर ...

राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारे प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारे प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन

सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्माते सलीम मर्चंट यांचं निधन झालं आहे. सलीम यांनी राणी मुखर्जीपासून तमन्ना भाटियापर्यंत अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलं ...

डॉ. घैसास यांच्या बचावासाठी आयएमए मैदानात; तातडीने बोलावली डॉक्टरांची बैठक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. घैसास यांच्या बचावासाठी आयएमए मैदानात; तातडीने बोलावली डॉक्टरांची बैठक

वैद्यकीय समुदायांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मिठागरांचे राजकारण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मिठागरांचे राजकारण

"महायुती सरकारने आग्रही भूमिका घेत धारावी पुनर्विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे." ...

'एस्क्युज मी' बोलू नको, मराठीत बोल म्हणत मारले; डोंबिवली पश्चिमेत वाद: अदखलपात्र गुन्ह्याची नोंद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'एस्क्युज मी' बोलू नको, मराठीत बोल म्हणत मारले; डोंबिवली पश्चिमेत वाद: अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  ...