लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती

सर्व क्षेत्रांमध्ये आरोग्य सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून धोरणात्मक बदल करणे अपरिहार्य आहे. ...

अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार

एकूण प्रणाली फसवणुकीने भरलेली असल्याने आमच्याविरोधात जे काही खटले दाखल करण्यात आले आहेत, ते आम्ही लढणार असल्याचे जाहीर केले.  ...

झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

सिंगापूर पोलिस गायक झुबीन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील १० दिवसांत देईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. ...

IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान

कधी, कुठे अन् कसा पाहता येईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना? जाणून घ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेसंदर्भातील सविस्तर माहिती ...

इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण

आदिल अकबर यांची अलीकडेच बलुचिस्तानहून इस्लामाबादला बदली करण्यात आली होती ...

२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानी लष्कराला अल कायदाची अजिबात चिंता नव्हती, त्यांना फक्त भारताचीच चिंता होती असा दावाही माजी सीआयए एजेंटने केला.  ...

Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!

PAK W vs SL W : दोन्ही संघ सेमीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले होते. पण हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे. ...

Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया

Satara Phaltan Suicide: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ...