लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तारीख ठरली! 'द फॅमिली मॅन सीझन ३' कधी येतोय आणि कसा आहे? मनोज वाजपेयीनं दिलं अपडेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख ठरली! 'द फॅमिली मॅन सीझन ३' कधी येतोय आणि कसा आहे? मनोज वाजपेयीनं दिलं अपडेट

'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना किती वाट पाहावी लागणार? ...

मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर

मंत्री झाल्यावर राम शिंदे हे जुन्या मित्रांना विसरले नाहीत, अशा भावनाही यावेळी विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत. ...

उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत ५५.४५ किमी सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता; नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत ५५.४५ किमी सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता; नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय

Uttan-Virar Bridge: दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

लोकलमधील अपंगांच्या डब्यात धटधाकट प्रवाशांची घुसखोरी वाढली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधील अपंगांच्या डब्यात धटधाकट प्रवाशांची घुसखोरी वाढली

Mumbai Suburban Railway: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंग आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी राखीव डब्ब्यामधून इतर प्रवासी सर्रास प्रवास करतात. अशा प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई केली जात आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; चार मुलांसह एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; चार मुलांसह एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये सिलिंडरच्या स्फोटात एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात करण्यात आली होती... ...

मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार

Mumbai Municipal Corporation: मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागणार असून  या संदर्भातील मसुदा तयार झाला आहे. या मसुद्यावर नागरिकांकडून ३१ मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. ...

खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर अंकुश ठेवणार, लवकरच सरकारचे नियंत्रण येणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर अंकुश ठेवणार, लवकरच सरकारचे नियंत्रण येणार

Placement Agencies: राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर लवकरच सरकारचे नियंत्रण येणार आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या युवकांना संरक्षित आणि पारदर्शक प्लेसमेंट सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.  ...