लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Stock Market Today: शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण

Stock Market Today: शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स ५३२ अंकांनी घसरून ७६,८८२ वर, निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३४१ वर उघडला. ...

विशेष लेख: न्यायव्यवस्थेत सत्ताधाऱ्यांनी नाक खुपसू नये! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: न्यायव्यवस्थेत सत्ताधाऱ्यांनी नाक खुपसू नये!

India Judiciary News: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्था या तीन सत्ता परस्परावलंबी तरीही स्वतंत्र असल्या पाहिजेत. तशी व्यवस्था अद्याप करता आलेली नाही. ...

"तर रोहित शर्माला Mumbai Indians मधून हाकलून दिलं असतं..."; माजी कर्णधाराचं विधान - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर रोहित शर्माला Mumbai Indians मधून हाकलून दिलं असतं..."; माजी कर्णधाराचं विधान

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: सुरुवातीच्या तीनही सामन्यात रोहित शर्मा 'फ्लॉप' ...

अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे!

Barry Wilmore News: बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते; पण त्यांचा प्रवास इतका लांबला की त्यांना परत येण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. पृथ्वीवर परत येण्याबाबत त्यांच्याविषयी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या ...

अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "मुंबई आली की..." - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "मुंबई आली की..."

Sunita Williams: भारताच्या कन्या सुनीता विल्यम्स अमेरिकेत राहूनही त्यांचे देशावर प्रेम आहे. त्यांना भारताचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विल्यम्स यांच्या ओठांवर केवळ भारताचेच नाव होतं. ...

आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

Jivant Satbara मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...

सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सुसाट; दोन दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सुसाट; दोन दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यासाठी यंदाचा उन्हाळा कसा असेल? काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यासाठी यंदाचा उन्हाळा कसा असेल? काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: यंदाचा उन्हाळा (summer) महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी वर्तविली. कसा असेल यंदाचा उन्हाळा ते वाचा सविस्तर ...