लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?

महेश मांजरेकरांनी सिने क्षेत्राविषयी मांडलं मत, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ...

कर्नाटकातून नवीन कांद्याच्या ४५ हजार गोण्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकातून नवीन कांद्याच्या ४५ हजार गोण्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा काय मिळतोय दर?

kanda bajar bhav solpaur सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. सोमवारी बाजार समितीत २२३ गाड्यांमधून ४५ हजार पिशव्यांची आवक झाली आहे. ...

Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?

Suryakumar Yadav on Shreyas Iyer Injury: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ...

अमरावती विद्यापीठाचा सावळागोंधळ; 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाच्या पेपरमध्ये चक्क 'सायबर लॉ'चे प्रश्न - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचा सावळागोंधळ; 'कॉन्ट्रॅक्ट' विषयाच्या पेपरमध्ये चक्क 'सायबर लॉ'चे प्रश्न

Amravati : अमरावती विद्यापीठात विधी अभ्यासक्रमात सावळागोंधळ; विद्यार्थी संघटनांची तक्रार ...

चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिडायचं नाही, कशाचेही टेन्शन घ्यायचं नाही; मंत्री मुश्रीफ यांनी दिली सुखी आयुष्याची गुरूकिल्ली

आता तीन महिने आमचा तुम्हाला त्रास नाही ...

मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या... - Marathi News | | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...

सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात आहे. ...

एसटी डेपो की दुर्गंधीचे आगार? मुंबई सेंट्रल येथे प्रवेशद्वारावर शौचालयाचे पाणी, फलाटही अस्वच्छ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी डेपो की दुर्गंधीचे आगार? मुंबई सेंट्रल येथे प्रवेशद्वारावर शौचालयाचे पाणी, फलाटही अस्वच्छ

प्रवाशांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन बस पकडावी लागत आहे. ...

लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एका योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो, याबाबत एक आकडेवारी समोर आल्याचे म्हटले जात आहे. ...