लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अंशुलाने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट

Tahawwur Rana News : सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान,  तहव्वूर राणा याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. ...

हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video

Himachal Flood : हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विनाशकारी आपत्तीने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. ...

चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!

Chaturmas Bhaum Pradosh Vrat July 2025: चातुर्मास सुरू झाला असून, पहिले भौम प्रदोष व्रत कसे कराल? व्रताचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

पीक विम्यात बोगस नोंदी पाई पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई; विमा कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्यात बोगस नोंदी पाई पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई; विमा कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Crop Insurance : शासनाच्या पीक विमा योजनेत तालुक्यात तब्बल १,२९८ बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे उघड झाल्याने खरीप हंगामातील अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने विमा कंपनीची चौकशी होणार आहे. ...

सरकारी अधिकाऱ्याने कार्यालयात कापला केक, कोणती कारवाईची होणार? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारी अधिकाऱ्याने कार्यालयात कापला केक, कोणती कारवाईची होणार?

Yavatmal : एसटी महामंडळाच्या नियंत्रण समितीच्या प्रादेशिक कार्यालयातील प्रकार ...

ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?

Famous Beer Brands Missing : कधीही नाव न ऐकलेल्या ब्रँडच्या बिअर स्टॉकमध्ये, कारण काय समजून घ्या ...

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला?

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य ...