लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर 

Gangapur Dam : गंगापूर धरण व गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. ...

अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. ...

'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर गुजरातमधील एका व्यक्तीने हल्ला करत त्यांना जखमी केले. ...

ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? कोणत्या गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला? या निवडणुकीत शशांक राव यांनी करेक्ट कार्यक्रम करत बाजी मारली. ...

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद

वाहतूक विस्कळीत, कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद ...

उजनी व वीर धरणाच्या संगमातून चंद्रभागेत तब्बल सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग; पूराचा धोका वाढणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणाच्या संगमातून चंद्रभागेत तब्बल सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग; पूराचा धोका वाढणार

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा खोऱ्यातील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. ...

टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!

शतकी खेळीनंतर काय म्हणाला पृथ्वी शॉ? जाणून घ्या सविस्तर ...

पंख्यावर धुळीचे काळेकट्ट थर? ४ टिप्स- गणेशोत्सवापूर्वी करा ‘अशी’ सफाई-पंखा चमकेल नव्यासारखा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंख्यावर धुळीचे काळेकट्ट थर? ४ टिप्स- गणेशोत्सवापूर्वी करा ‘अशी’ सफाई-पंखा चमकेल नव्यासारखा

How To Clean Fan At Home : ही अतिशय प्रभावी पद्धत आहे. पंखा स्वच्छ करण्यासाठी एक जुना उशीचा कव्हर (pillowcase) घ्या. ...