लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

विदर्भात निसर्गाचा रौद्र अवतार : गडचिरोलीत १८३ मिमी पावसाची नोंद, गोसेखुर्दचे ३३ गेट खुले ...

“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

शून्य + शून्य = भोपळा; आशिष शेलारांचा मनसे-उबाठावर घणाघात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शून्य + शून्य = भोपळा; आशिष शेलारांचा मनसे-उबाठावर घणाघात

शशांक राव आणि प्रसाद लाड या दोघांनीच ठाकरेंच्या पक्षाला मुंबई कुणाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले. त्यामुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी या दोघांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करतो. ...

वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले

सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वरजवळील वेताळवाडी नदीतील थरारक प्रसंग ...

रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर

CM Rekha Gupta Attack News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. ...

पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला

Husband Kills Wife Crime News: दृश्यम चित्रपटाच्या कथेची आठवण करून देणारी एक भयंकर घटना उजेडात आली आहे. पतीने ३० वर्षीय पत्नीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून ती पळून गेल्याचा बनाव रचला.  ...

शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली

जळगावात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत आतापर्यंत १९.१७ कोटी रेशनकार्ड जारी करण्यात आले आहेत. देशभरात या योजनेअंतर्गत एकूण ७६.१० कोटी लाभार्थी येतात. ...