लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे ...

केबीसी १७ च्या पहिल्या करोडपतीनं सांगितला यशाचा मंत्र, म्हणाला "१ कोटी जिंकलोय, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसी १७ च्या पहिल्या करोडपतीनं सांगितला यशाचा मंत्र, म्हणाला "१ कोटी जिंकलोय, पण..."

आदित्य कुमारने नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि एक कोटी रुपयांचा प्रश्न जिंकल्यानंतरचा अनुभव शेअर केला. ...

फुकट काही मिळत नाही...IMF ने पाकिस्तानच्या तिजोरी मिळवला ताबा, सरकारला देऊ लागले ऑर्डर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुकट काही मिळत नाही...IMF ने पाकिस्तानच्या तिजोरी मिळवला ताबा, सरकारला देऊ लागले ऑर्डर

आयएमएफ पाक‍िस्‍तानला 7 अब्ज डॉलर्सचे कर्ज देत आहे, यासाठी पाक सरकार सर्व आदेश ऐकायला तयार आहे. ...

याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?

या शेअरने गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल ८७०० टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरने एकाच दिवसात १ लाख रुपयांचे ८८ लाख बनवले आहेत. ...

शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता

Shet Rasta : तुमच्या शेतात जाणारा रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून जातो. अशावेळी त्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे का? ...

वनविभाग-ठेकेदारामध्ये संगनमत? शेतमालकाच्या परवानगीविना तोडली कोट्यवधींची सागवान झाडे - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनविभाग-ठेकेदारामध्ये संगनमत? शेतमालकाच्या परवानगीविना तोडली कोट्यवधींची सागवान झाडे

बोगस केस, खोटी परवानगी : शेतकऱ्याच्या ५५५ सागवान झाडांची लूट! ...

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले

पोलीस अधिकारी रिचा या रात्री ड्युटीवरून घरी निघाल्या होत्या. बुलेटवरून जाताना अचानक कुत्रा समोर आला. त्याला वाचवायला गेल्या आणि एका भयंकर अपघातात स्वतःचा जीव गमावून बसल्या. ...

निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले

मृत तलाल अब्दो मेहदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफी देण्यास तयार नाही. तलालच्या भावाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून येमेन सरकारकडे निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...