लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
BJP Parinay Phuke News: मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे सांगत भाजपा नेत्यांनी टीका केली. ...
नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भाऊ कदमसोबतच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये वर्णी लागली आहे. ...
Donald Trump Tariff Effect: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यापासून अमेरिका देखील भारतीयांचं लक्ष्य बनलं आहे. आता असं मानलं जातंय की भारतीय अमेरिकेतील अनेक मोठ्या ब्रँडवर बहिष्कार टाकू शकतात. ...
Top Veg Food Vitamin B-12 ( Veg Food Items For B-12) : भोपळ्याच्या बियांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आहारात समावेश करता येतो. ( Which are a Veg Foods For Vitamin B-12) ...