लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?

Trump Chip Tariffs : रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. ५० टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंर ट्रम्प यांनी आता सेमिकंडक्टर उद्योगाला लक्ष्य केलं आहे. ...

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांची हृतिक रोशनला मिळालेली ऑफर, नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांची हृतिक रोशनला मिळालेली ऑफर, नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप!

'दिल चाहता है', '३ इडियट्स' हृतिक रोशनने का नाकारला? अभिनेत्याने सांगतिलं कारण, म्हणाला... ...

दाखले हवे? आता फक्त QR कोड स्कॅन करा : पोंभूर्णा तहसीलचा नवा उपक्रम - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दाखले हवे? आता फक्त QR कोड स्कॅन करा : पोंभूर्णा तहसीलचा नवा उपक्रम

पोंभुर्णा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम : नागरिकांचे हेलपाटे होणार बंद ...

Digvesh Rathi: अनेकदा दंड ठोठावूनही दिग्वेश राठीमध्ये बदल झालाच नाही, आता काय केलं? पाहा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Digvesh Rathi: अनेकदा दंड ठोठावूनही दिग्वेश राठीमध्ये बदल झालाच नाही, आता काय केलं? पाहा

DPL 2025: आयपीएल २०२५ दरम्यान नोटबूक सेलिब्रेशनमुळे प्रकाश झोतात आलेला लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीचा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...

उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स

चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. ...

मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO) - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)

Bride Father gets emotional viral video: हा व्हिडीओ पाहून लाखो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत... ...

आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो कंपनीवर काही दिवसापूर्वी कारवाई केली होती. ...