लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कच्च्या दुधात ५ गोष्टी कालवून चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो-पार्लर नको नी खर्च नको - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्च्या दुधात ५ गोष्टी कालवून चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो-पार्लर नको नी खर्च नको

Raw milk on Face : नुसतं कच्चं दूध त्वचेवर लावून जास्त फायदा मिळत नाही. अधिक फायद्यासाठी कच्च्या दुधात काही गोष्टी घालाव्या लागतात. त्याच आज आपण पाहणार आहोत. ...

Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Charkop Cha Raja Visarjan: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर असलेल्या बंदीमुळे गेल्या दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज अखेर विसर्जन होत आहे. ...

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक

Salman Khan bodyguard's Shera : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'ने आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. तो १९९५ सालापासून सलमानसोबत आहे. ...

Tomato Farming : टोमॅटोची रोपे कशामुळे कोलमडतात, काय आहे कारण आणि उपाय?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Farming : टोमॅटोची रोपे कशामुळे कोलमडतात, काय आहे कारण आणि उपाय? 

Tomato Farming : टोमॅटोची रोपे कोलमडणे ही एक सामान्य समस्या आहे, जी विविध कारणांमुळे होऊ शकते. ...

कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..

Crushed Cockroaches In Coffee FDA Approved? : कॉफीत झुरळांची पावडर असतेच हा दावा खरा की खोटा? ...

Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलते; पुढील आठवड्यात हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज वाचा सविस्तर. (Marathwada Weather Update) ...

तब्बल ४८ तासांनी सापडला अश्विनीचा मृतदेह, नीलेशचा शोध सुरूच; दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत घेतली होती उडी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तब्बल ४८ तासांनी सापडला अश्विनीचा मृतदेह, नीलेशचा शोध सुरूच; दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत घेतली होती उडी

एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक घेत आहेत शोध ...

धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शिस्तीवर आता गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. ...