लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'ठरलं तर मग' उत्कंठावर्धक वळणावर, काय असेल मालिकेतल्या खून खटल्याचा अंतिम निकाल? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' उत्कंठावर्धक वळणावर, काय असेल मालिकेतल्या खून खटल्याचा अंतिम निकाल?

Tharla Tar Mag Serial : 'ठरलं तर मग' मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विलास मर्डर केसच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे. ...

Kanda Chal : 'मागेल त्याला' या तत्त्वावर कांदा चाळ द्या, शिवाय अनुदानात वाढ करा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Chal : 'मागेल त्याला' या तत्त्वावर कांदा चाळ द्या, शिवाय अनुदानात वाढ करा

Kanda Chal : 'मागेल त्याला' या तत्त्वावर कांदा चाळ अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. ...

अखेर जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट, पुढे काय घडणार?  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट, पुढे काय घडणार? 

होणार भेट माय-लेकीची! जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट ...

३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका थाई महिनेले बाळाला जन्म दिल्यानंतर हे विमान मुंबईत उतरवण्यात आलं होतं. ...

रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार

भीषण धडकेत बिबट्याचे शीर धडावेगळे झाले होते ...

"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला

मुंबईत आंदोलनाची परवनागी मागणाऱ्या माकपला मुंबई हायकोर्टाने चांगलेच सुनावले. ...

मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 

मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.  ...

तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

घरात कौटुंबिक चर्चा सुरू असताना सासऱ्याने जावयाला, “तू माझ्या मुलीला का मारहाण करतोस?” असा जाब विचारला. यावरून सचिन घोरपडे याचा राग अनावर झाला. ...