लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका थाई महिनेले बाळाला जन्म दिल्यानंतर हे विमान मुंबईत उतरवण्यात आलं होतं. ...

रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार

भीषण धडकेत बिबट्याचे शीर धडावेगळे झाले होते ...

"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला

मुंबईत आंदोलनाची परवनागी मागणाऱ्या माकपला मुंबई हायकोर्टाने चांगलेच सुनावले. ...

मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 

मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.  ...

तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

घरात कौटुंबिक चर्चा सुरू असताना सासऱ्याने जावयाला, “तू माझ्या मुलीला का मारहाण करतोस?” असा जाब विचारला. यावरून सचिन घोरपडे याचा राग अनावर झाला. ...

नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल... काय आहे याची खासियत जाणून घ्या.... ...

Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका! - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!

Bank of Baroda Recruitment: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

भोरमधील झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न अधांतरी;पक्क्या घरांसाठी वणवण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमधील झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न अधांतरी;पक्क्या घरांसाठी वणवण

- तात्पुरता निवारा देण्याचे आश्वासनही हवेतच, कालव्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत बाधित कुटुंबे ...