लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

जुनं घर सोडताना मराठी अभिनेत्री ढसाढसा रडली अन् नव्या घराची झलकही दाखवली! व्हिडीओ बघाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनं घर सोडताना मराठी अभिनेत्री ढसाढसा रडली अन् नव्या घराची झलकही दाखवली! व्हिडीओ बघाच

भाड्याच्या घरापासून हक्काच्या घरापर्यंतचा प्रवास! मराठी अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, व्हिडीओ शेअर करत दाखवली नव्या घराची झलक ...

Katepurna Dam Water: पावसाचा फटका; काटेपूर्णा धरणात जलसाठा केवळ इतके टक्के वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam Water: पावसाचा फटका; काटेपूर्णा धरणात जलसाठा केवळ इतके टक्के वाचा सविस्तर

Katepurna Dam Water : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला, पण काटेपूर्णा धरण अद्याप अर्धवटच भरलं आहे. अपेक्षित ७४ टक्क्यांऐवजी केवळ ३७.७३ टक्के साठा असून, ३६ टक्के तुटवड्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असले ...

'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना

दौंड कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरातील आरोपींवर जमल्यास मकोका लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या ...

Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!

Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी ज्योतिषी सोळा सोमवारचे व्रत करा असे सुचवतात, तुम्हालाही ते करायचे असेल तर जाणून घ्या व्रतविधी! ...

Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य

Smriti Irani : ज्योतिषाच्या एका भविष्याणीमुळे स्मृती इराणी यांचं आयुष्य अचानक बदललं. ...

रुग्णांचा जीव गेला तर कोण जबाबदार? रुग्णालयातील अनागोंदी पाहून आमदार चव्हाणांचा संताप - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रुग्णांचा जीव गेला तर कोण जबाबदार? रुग्णालयातील अनागोंदी पाहून आमदार चव्हाणांचा संताप

डॉक्टर-कर्मचारी अनुपस्थित, रुग्ण वाऱ्यावर; आमदारां श्रीजया चव्हाण यांच्याकडून अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचं 'ऑपरेशन' ...

कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!

8th Pay Commission Update: जर तुम्ही केंद्र सरकारमध्ये काम करत असाल किंवा पेन्शनधारक असाल तर तुम्हाला ८ व्या वेतन आयोगाचा थेट लाभ मिळेल. तुमचा एकूण पगार सुमारे ३०-३४% वाढू शकतो. ...