लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विवाह नोंदणी केली का?...अन्यथा तारांबळ उडेल! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाह नोंदणी केली का?...अन्यथा तारांबळ उडेल!

पासपोर्ट बनवताना, सरकारी नोकरीसाठी, मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी, अशा अनेक प्रसंगांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे ठरते. ...

'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ३८१ कोटींची नुकसान भरपाई; थेट खात्यावर होणार रक्कम जमा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ३८१ कोटींची नुकसान भरपाई; थेट खात्यावर होणार रक्कम जमा

फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...

अखेर १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा, गुंजवणी धरणात सुरू झाली बोट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा, गुंजवणी धरणात सुरू झाली बोट

- शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी जात नव्हते शाळेत, स्थानिकांनी निवेदन देऊनही घेतली जात नव्हती दखल ...

"शाळेत जाताना हात दाखवला तरी बस नाही थांबली"; संतप्त विद्यार्थिनींचा हदगावजवळ रास्तारोको - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"शाळेत जाताना हात दाखवला तरी बस नाही थांबली"; संतप्त विद्यार्थिनींचा हदगावजवळ रास्तारोको

हात दाखवूनही बस थांबेना; संतप्त विद्यार्थिनींनी रास्तारोको करून अडविली बस ...

धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन

सीबीडी येथील वकिलाला काशीच्या एका मांत्रिकाने २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ...

पोलिसानेच ‘सुंदरी’ बनून आरोपीला ओढले ‘जाळ्यात’; लढवली अनोखी शक्कल! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसानेच ‘सुंदरी’ बनून आरोपीला ओढले ‘जाळ्यात’; लढवली अनोखी शक्कल!

आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली. ...

सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश

मागील वर्षी मुंबई शहर या यादीत नंबर १ वर होते. परंतु यंदा मुंबईचं नाव टॉप २० शहरांच्या यादीतही नाही ...

महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

Crime: इन्स्टाग्रामवर झटपट फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे. ...