आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. ...
जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. - फडणवीस ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला ...
पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...