लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

महाराष्ट्रासमोर ‘हायड्रोपोनिक गांजा’चे मोठे आव्हान असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केला. काय आहे हा नशेचा नवा प्रकार? ...

सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

Awhad-Padalkar Row: पडळकरांच्या टोळीला सत्तेचा माज असल्याचे आव्हाड म्हणत असले, तरी मुळात हा माज पैसा व पदाचा आहे आणि त्यासंदर्भात आव्हाडांची गँग सज्जनांची आहे, असेही नाही. ...

आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य! ...

Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

Shravan 2025: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास! ...

मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी

राज्य सरकारने एसईबीसी कायद्यांतर्गत दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. ...

दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

दोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. - राज ठाकरे ...

मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?

Awhad-Padalkar Row: विधानभवनातील हाणामारीनंतर विधिमंडळाची प्रतिमा डागाळली, आमदार सत्तेचा गैरवापर करतो, असे लोकांचे मत झाले आहे; आमदारांची चुकीची छबी लोकांसमोर गेली, एक आमदार चुकतो त्याची शिक्षा सर्वांना मिळते, मुख्यमंत्री फडणवीस यांची खंत ...

आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. ...