लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भाजपच्या दबावापुढे प्रशासन झुकले; ढोल-ताशा पथकांची सणस मैदानावर घुसखोरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या दबावापुढे प्रशासन झुकले; ढोल-ताशा पथकांची सणस मैदानावर घुसखोरी

- परवानगी दिली नसल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण ...

पर्यटकांना शहरांमध्येही आता ‘होम स्टे’; पर्यटन संचालनालयाचा राज्यात नवा उपक्रम - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यटकांना शहरांमध्येही आता ‘होम स्टे’; पर्यटन संचालनालयाचा राज्यात नवा उपक्रम

पर्यटन संचालनालयाच्या या उपक्रमामुळे देश-विदेशांतील पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती, परंपरा, स्थानिक मराठमोळे स्वयंपाक आणि घरगुती पाहुणचाराचा अनुभव घेता येणार आहे. ...

Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?

Rushikesh Takle Nitin Deshmukh: विधान भवनाच्या प्रवेशद्वारातच पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये तुंबळ राडा झाला. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात ऋषिकेश टकले यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.  ...

बेकायदा बाइक टॅक्सीवर आरटीओचा बडगा; महामुंबईतील मोहिमेत जप्त केल्या ७८ बाईक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बाइक टॅक्सीवर आरटीओचा बडगा; महामुंबईतील मोहिमेत जप्त केल्या ७८ बाईक

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: नरिमन पॉइंटजवळ रॅपिडोची  अनधिकृत बाइक टॅक्सी पकडली होती. ...

तुकड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार; राज्य सरकारकडून समितीची स्थापना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार; राज्य सरकारकडून समितीची स्थापना

ही समिती या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करणार असून, त्याचा अहवाल १५ दिवसांत सरकारला सादर करण्यात येणार आहे. ...

जव्हारला गॅस्ट्रोचे २ बळी; १४ जणांवर उपचार सुरू - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारला गॅस्ट्रोचे २ बळी; १४ जणांवर उपचार सुरू

दूषित पाण्याने साथरोगाचे थैमान; ग्रामस्थ भयभीत ...

Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

Malwani police rescue three kidnapped girls: मुंबईतील मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ...

दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. ...