पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
ठाण्यातील मुंब्रा परिसरात कॅब चालकांना बंदूक दाखवून संप मागे घेण्यासाठी दबाब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना, हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिल ...
भारतीय नातेवाइकाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...
एका माजी प्रियकराने आपला साखरपुडा मोडल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...
छांगुरबाबाच्या चौकशीत त्याने आतापर्यंत ४० बँक खात्यांतून १०० कोटी रुपये परदेशात पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
याबाबत सरपंच सुनीता खुटेकर यांनी नीरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग याकडे कानाडोळा करीत आहे. ...
स्पाईसजेटचे विमान सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी उड्डाणासाठी धावपट्टीकडे निघाले होते. त्याचवेळी दोन प्रवासी आपल्या आसनावरून उठून कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर ... ...