लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

गुटखाबंदीसाठी आता मकोका अंतर्गत गुन्हा, राज्य सरकारचा विचार सुरू : मंत्री नरहरी झिरवाळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखाबंदीसाठी आता मकोका अंतर्गत गुन्हा, राज्य सरकारचा विचार सुरू : मंत्री नरहरी झिरवाळ

प्रश्नोत्तराच्या तासात आ. भारतीय यांनी राज्यात गुटखा विक्रीस किंवा साठवणूक करण्यास बंदी असूनही अनेक दुकानदार गुटखा विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग माहीत असूनही त्यावर कारवाई करत नाहीत., असा आरोपही त्यांनी केला. ...

अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत.  ...

अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत.  ...

संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...

‘आधुनिक शेती’ हा शब्द सध्या प्रत्येक कृषी धोरणाचा ‘पासवर्ड’ झाला आहे; पण शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देताना, ती शेतकऱ्यांच्या हातून निसटू नये, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. ...

Shravan 2025: शिव पार्वतीचा संसार सुखाचा झाला, त्यामागे आहे 'हे' गुपित; आदर्श जोडीची बिरुदावली! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: शिव पार्वतीचा संसार सुखाचा झाला, त्यामागे आहे 'हे' गुपित; आदर्श जोडीची बिरुदावली!

Shravan 2025: येत्या २५ जुलै पासून श्रावण सुरू होत आहे, त्याकाळात शिव उपासना तर करायची आहेच, शिवाय महादेवाचा आदर्श घेऊन अनुकरणही करायचे आहे. ...

फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’

सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई, स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी, १० शहरांना पुरस्कार, मुंबई ३७ वरुन गेली ३३ वर ...

मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला

Maharashtra Hone trap Scandal: ...